Surprise Me!

Priyanka Gandhi:\"ते माझ्या मुलांचे Instagram Accounts Hack करत आहेत,त्यांना दुसरे काम नाही का?\"

2021-12-22 2 Dailymotion

राजकीय विरोधकांवर निवडणूकपूर्व छापे आणि बेकायदेशीर फोन टॅपिंग करण्याच्या आरोपांवर विचारले असता, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी सरकार सोशल मीडियावर आपल्या मुलांवर लक्ष ठेऊन असल्याचा आरोप केला.

Buy Now on CodeCanyon